दिलदार प्रेमाची वजनदार गोष्ट सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतील समीर परांजपे म्हणजेच आपल्या सगळ्याचा लाडका अभिमन्यु जाहगीरदार सध्या मुख्य भूमिका साकारतोय मात्र शुटिंगच्या १२- १५ तास काम केल्यामूळे कलाकारांची झोप पूर्ण होत नाही त्यामूळे जिथे आपल्याला थंडगार हवा मिळेल तिथल्या तिथे कलाकार मंडळी झोपतातसुंदरा मनामध्ये भरली या मालिकेच्या सेटवरही असचं काहीस घडलं....अभिमन्यु शुटिंगच्या दरम्यान आपली आपली झोप आवरली नाही आणि त्यांने आहे तिथेचं झोपला आणि मग काय हे क्षण अभिनेत्री, दिग्दर्शक मनवा नाईकनं आपल्या फोनमध्ये कॅप्चर केले आहे सोशल मिडियावर शेअर करत To my lovely yet crazy team असं कॅप्शन देखिल दिल आहे

#lokmatcnxfilmy #SameerParanjape #SundaraManamadheBharli
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber